आधुनिक तंत्रज्ञान स्पाईनसाठी वरदान
वैद्यकीय शास्त्रीय तंतोतंत परिपूर्ण पद्धत म्हणजे नेमके काय व्हो?
अचूक तपासणी,अचूक निदान,अचूक औषधोपचार ह्याच मंत्राचा पालन करून डॉ अजय कोठारी स्पाईन सर्जन यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेकांना शाप ठरलेल्या स्पाईन मणक्याचा आजार आता आधुनिक तंत्रज्ञानाने वरदानच ठरणार आहे. तरी मणक्या संबंधित गंभीर आजारांवर अचूक पणे नवीन तंत्रज्ञान वापरूनकायमस्वरूपी सुटका कशी मिळणार ह्या विषयांवर जाणून घ्या स्पाईन (मणका) सर्जेरी मध्ये नवीन तंत्रज्ञान आहे तरी काय ?
संचेती हॉस्पिटलचे आ.सुपरिचित डॉ अजय कोठारी सखोल मार्गदर्शन करणार आहेत.