रोबोटिक ओ-आर्म व नेव्हिगेशन टेक्नॉलॉजी - स्पाईन पेशंट साठी वरदान भारतातील हाडांसाठी सुप्रसिद्ध संचेती हॉस्पिटल, पुणे येथील तज्ञ डॉ. अजय कोठारी ( मणका तज्ञ) यांनी रोबोटिक ओ-आर्म व नेव्हिगेशन टेक्नॉलॉजी - स्पाईन पेशंट साठी वरदान या संदर्भात रविवार दि ०१ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५ ते ६ ऑनलाइन मार्गदर्शन दिले.