संचेती हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉ अजय कोठारी (मणका तज्ञ) यांचे पाठ व मणका यांच्या वेदना व रोगांशी संबंधित ऑनलाईन मार्गदर्शन ( Webinar ).
खलील दिलेल्या You Tube लिंक वर क्लिक करा रविवार दिनांक १ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ५ ते ६.
दैनंदिन धावपळीच्या जीवनात मनुष्याचे स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष होऊन, अनेक लोकांना मणक्यासंबंधित वेदना निर्माण झाल्या आहेत. त्यात वेळेच्या अभावामुळे व्यक्ती तपासणी करण्यात टाळाटाळ करून, गंभीर आजारांना आमंत्रित करत आहेत. ही परिस्थिती व मानवसेवेची जाणीव ठेवून, आदरणीय डॉ अजय कोठारी यांनी विनामूल्य व योग्य सल्ला व* *मार्गदर्शन देण्याचे ठरवलेले आहे.
तरी सर्वच नागरिकांनी या ऑनलाईन कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.