मानदुखीचे व्यायाम
भारतातील हाडांसाठी सुप्रसिद्ध संचेती हॉस्पिटल, पुणे येथील तज्ञ डॉ. अजय कोठारी ( मणका तज्ञ) व संभाषक तज्ञ फिजिओथेरपिस्ट डॉ.नीरज आठवले यांचेकडून मानदुखीचे व्यायाम या संदर्भात रविवार दि. ४ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी ५ ते ६ ऑनलाइन मार्गदर्शन होते. तसेच तज्ञ फिजियोथेरपिस्ट द्वारे व्यायामाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
खाली दिलेल्या यूट्यूब ( YouTube ) लिंक वर करा.
तरी सर्वच नागरिकांनी या ऑनलाईन कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.