टेलबोन (Tailbone) दुखीवरील उपचार
भारतातील हाडांसाठी सुप्रसिद्ध संचेती हॉस्पिटल, पुणे येथील तज्ञ डॉ. अजय कोठारी ( मणका तज्ञ) व संभाषक तज्ञ फिजिओथेरपिस्ट डॉ.नीरज आठवले यांचेकडून टेलबोन दुखीवरील उपचार या संदर्भात ऑनलाइन मार्गदर्शन.तसेच तज्ञ फिजियोथेरपिस्ट आपणास व्यायामाचे प्रात्यक्षिक दाखवतील. तरी नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
ऑनलाईन संवादाची वेळ आणि दिनांक:
गुरूवार दि २२ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी ५ ते ६.
ऑनलाईन संवाद जॉईन करण्यासाठी युट्युब लिंकवर क्लिक करा.
तरी सर्वच नागरिकांनी या ऑनलाईन कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.